ECOMI - OMI Token

बुवा एकनाथ गुरव | कव्वाली भैरवी गायन स्पर्धा | Omi Production निर्माता Santosh Teli kavvali bhairavi

Follow Twitter
Join Telegram Trading Signals Channel
Follow YouTube Channel


Polkastarter Airdrop
flamechain Airdrop


Rate this postविषेश आभारPolkastarter Airdrop
flamechain Airdrop

Follow Twitter
Join Telegram Trading Signals Channel
Follow YouTube Channel

श्री साईनाथ सेवा समिती
(प्रती शिर्डी, वर्तकनगर, ठाणे)

बळीराम नईबागकर
(संस्थापक अध्यक्ष)
मिलिंद नईबागकर

वसंत भोईर
इंद्रपाल भोईर
भरत मारू
सुष्मा पाटील
विश्वनाथ पाटील
सुंदर पाटील
शेखर पाटील
विकास पाटील
आनंद पाटील
विजय मांजरेकर

चित्रीकरण स्थळ

वळगाव ग्रामस्थ (भिवंडी)
वसंत भोईर बंगला आणि ऑफिस लोकेशन इंद्रपाल भोईर
सुष्मा जालिंदरनाथ पाटील ( सरपंच वडघर ग्रामपंचायत आणि वडघर ग्रामस्थ ( भिवंडी )
सुहास मेस्त ( किशोरच घर )

दत्तप्रसाद गावडे
(अंबरनाथ)

कॅमेरामन
दत्तप्रसाद गावडे

संगीत
नितीश राणे

संकलन
सचिन नाटेकर

सह-दिग्दर्शक
प्रणीत किर्वे

मेकअप
सोनम चिनकटे, श्वेता मोरे

वेशभूषा
जय गावडे

साऊंड
दत्तप्रसाद गावडे

कला
सुवीधा सावंत

लेखिका
सुगंधी जामसंडेकर कसबे

प्रोडक्शन कंट्रोलर
ज्ञानेश्वर कोरगावकर
कमलाकर पानवलकर
अमोल दोरूगडे
अंकेश चव्हाण

कार्यकारी निर्माता
ओमकार तेली

सह-निर्माते
नरेश सोनावणे
कमलाकर पाटील
गौरी साळुंके
ज्ञानेश्वर कोरगावकर

निर्माता आणि दिग्दर्शक
संतोष तेली.

पात्र
प्रभाकर मोरे
किरण तांबे
संतोष तेली
गौरी साळुंके
प्रणीत किर्वे
केतकी गावडे
नरेश सोनावणे
गजानन खोचरे
मनोज खोचरे
श्वेता मोरे
सुजित मोरे
अंजली कदम
कमलाकर पानवलकर
अमोल दोरूगडे
अंकेश चव्हाण
आनंद काणेकर
मंथन काणेकर
राजेश गायकवाड
जयराम गावडे
सुविधा सावंत
दिवेश राठोड
तनया परब
रुपा परब
अजय घाडे आणि रीया
अंकिता भोसले
नक्ष भराडे
दिनेश भराडे
कमलाकर पाटील
निशांत पाटील
विशाखा पाटील
अंकित पोकळे
निधी कोरगावकर
सौरभ माळवदे
अंजली भोसले
निर्मिती साळुंके

#Aacrit #आक्रित #FullHDFilm #Omiproduction #Producer & #Director #Santoshteli #ओमीप्रोडक्शन

*आक्रित
🌟

3) 🌟

4) 🌟

5)🌟

🌟6)

🌟7)

🌟8)

🌟
9)

#Omiproduction #कव्वालीभैरवीस्पर्धा #निर्माता #Santoshteli #अभिनेता #Epcastingdirector
#कॉमिडीयन
#भजनीबुवा

*🚩💫 Omi Production💫🚩*
*निर्माता : संतोष तेली*
🎤आयोजित🎤
🎙️ _यु ट्युब चॅनल ऑनलाइन_ 🎙️
*🎤कव्वाली किंवा भैरवी गायन स्पर्धा 🎤*
◆●▬▬▬▬▬ஜ۩🏵 ۩ஜ▬▬▬▬▬●◆
*सोमवार दिनांक 22 मार्च 2021*
ते
*मंगळवार दिनांक 27 एप्रिल 2021* पर्यन्त
*•••┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈•••*

*💫 Omi Production💫* आयोजित *🎙️कव्वाली किंवा भैरवी स्पर्धा २०२१🎙️* राबविण्यात येत आहे तरी इच्छूक स्पर्धकांनी भाग घेऊन *💫 Omi Production💫* ला प्रोत्साहित करावं. अशी विनंती. ही स्पर्धा म्हणजे एक कलाकाराला व्यासपीठ मिळवून देणे हा यामागचा उद्देश.

*✍️नियमावली✍️*
➡️सदर स्पर्धा *ऑनलाइन* पध्दतीने घेतली जाईल. यामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाने आपल्या मोबाईल मध्ये आडवा मोबाईल पकडून *व्हिडीओ* करावा. *आवाज स्पष्ट यायला हवा व व्हिडीओ क्लिअर दिसायला हवा*

➡️आपण पाठविलेला व्हिडीओ *💫 Omi Production💫* या *यु ट्युब चॅनल* वर प्रस्थापित केला जाईल व त्याची लिंक सहभागी स्पर्धकाला दिली जाईल.

➡️दिलेल्या लिंकचा वापर करून लिंक पुढे पाठवून जास्तीत जास्त *Like, Share, Comment आणि Subscribe* वाढवून घेऊन त्यावर आपण दिलेल्या कव्वाली किंवा भैरवी व्हिडीओ पाहून गायनावर परीक्षण केले जाईल.

➡️ *सदर स्पर्धा 22 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत व्हिडीओ स्वीकारले जातील*

➡️स्पर्धा शुल्क आकारणी फक्त *₹ 199/-* रुपये व *गुगल पे* व्दारे पाठवून आपला सहभाग नक्की करावा.

➡️ *गुगल पे* करताना आपलं संपूर्ण नाव कॉलममध्ये नमूद करावे.

➡️स्पर्धकाने गायलेली कव्वाली किंवा भैरवी व निवेदन जास्तीत जास्त *६* मिनिटांत च्या वर गायन केलेला व्हिडीओ असावा.

➡️स्पर्धेसाठी पाठविलेली कव्वाली कीव्हा भैरवी इतर सोशल मीडिया *You tube, Whatasapp किंवा Facebook* वर अपलोड किंवा याआधी टाकलेला नसावी.

➡️गायकाने कव्वाली किंवा भैरवी गाताना बॅकग्राऊंड *पेटी पखवाज* असेल तर उत्तम नाहीतर फक्त *तानपुरा* व *🎤माईक* वापरू शकता इतर बॅकग्राऊंड देऊ नये. कोरस नसला तरी चालेल. असेल तर उत्तम. त्याप्रमाणे मार्क दिले जातील याची नोंद घ्यावी.

➡️सुरुवातीला *Omi Production*🎤आयोजित🎤 *संतोष तेली निर्मित🎙️कव्वाली किव्हा भैरवी गायनाला सुरवात करतो🎙️* अस निवेदन असावं. त्यानंतर स्पर्धेचा कव्वाली भैरवी गायली जावी.

➡️परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

*स्पर्धकांनी लॉकडाऊनच्या नियम अटी प्रमाणे सहकार्य करावे.*
◆●▬▬▬▬▬ஜ۩🏵 ۩ஜ▬▬▬▬▬●◆
*🏆पारितोषिक🏆*
🥇 *प्रथम क्रमांक*- ₹ २१११/-
🥈 *द्वितीय क्रमांक* – ₹ ११११/-
🥉 *तृतीय क्रमांक* – ₹ ५५५/-
◆●▬▬▬▬▬ஜ۩🏵 ۩ஜ▬▬▬▬▬●◆
प्रवेश फी 📱 *फोन पे* व *गुगल पे* व्दारे
*9324141165* या नंबरवर पाठवावेत. आणि आपले व्हिडीओ *9324141165* या व्हाट्सअप No वर पाठवावे

-: *परीक्षक* :-
अनेकानेक शिष्य घडवले अश्या दिग्गज परिक्षकांकडून आपल्या अभंगाचे परीक्षण होणार आहे.

1) *सन्मा. परीक्षक*
बुवा :- श्री. मधुसूदन सुगदरे (मुंबई )

2) *सन्मा.परीक्षक*
बुवा प्रकाश पारकर ( कणकवली )

3) *सन्मा.परीक्षक* *पखवाज विशारद* मोहन मेस्त्री ( कुडाळ )

★★★★★
*टीप*- प्रवेश फी भरल्याची नोंद स्क्रीन शॉट पाठवून व फोन करून करावी. *9324141165*

वरील प्रमाणे गायले तरी चालेल 👆2 प्रमोशन व्हिडीओ आहेत
*•••┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈

source

Related Articles

Leave a Reply

11 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
pramod dhuri
pramod dhuri
4 months ago

सुंदर गुरव बुवा..

Prakash Gurav
Prakash Gurav
4 months ago

Abhinandan buva tumhala khup khup shubhechha , 👋👋

Jayendar Gurav
Jayendar Gurav
4 months ago

अती सुन्दर रचना आणि स्वर बुवा🙏

pranjal nar
pranjal nar
4 months ago

वा बुवा सुंदर

Omi Production
Omi Production
4 months ago

अभिनंदन 😍😍🌹🌹🌹🌹

Yashwant Musale
Yashwant Musale
4 months ago

व्वा बुवा

suhas gurav
suhas gurav
4 months ago

खुपच छान👌👌👌👌👍👍👍💐💐💐

SSTV
SSTV
4 months ago

खुप छान

SSTV
SSTV
4 months ago

अभिनंदन बुवा 👌👌👌👍

Ramdas Gurav
Ramdas Gurav
4 months ago

छान एकनाथ बुवा अप्रतिम गायन

Pravin Dali
Pravin Dali
4 months ago

खुपच छान!

11
0
Would love your thoughts, please comment.x
()
x