Gemini

मिथुन राशीचे नोव्हेंबर महिन्याचे भविष्य | Gemini rashifal | Gemini rashifal November 2022।

YouTube video


#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/

2022 या सालातील प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य आपण न चुकता पाहत आलो आहोत. परंतु येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याचे राशिभविष्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात असते. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आयुष्यभर एकटे राहावे लागेल. मिथुन रास ही मनमोकळ्या गप्पा गोष्टी करणाऱ्या लोकांची रास म्हणून ओळखली जाते. तो त्यांचा मूळ स्वभाव असतो. गप्पा मारण्यासाठी तुम्हाला सतत अवती भोवती माणसे असावी लागतात. खूप माणसे असली की तुम्ही आनंदात असता. असे असतांना सुद्धा तुम्ही अवलोकन करता. प्रत्येकातील दोष शोधण्यात देखील तुम्ही आघाडीवर असता. मात्र ही बाब कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक नकारात्मकता निर्माण करते. त्यामुळे समोरील व्यक्तींच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मिथुन ही वायुतत्त्वाची बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. बोलण्याची कला, संवाद कौशल्य तुमच्यात आहे. अत्यंत बोलक्या लोकांची रास म्हणून मिथुन राशीची विशेष ओळख आहे.म्हणून या महिन्याचे राशिभविष्य मिथुन जातकांनी व्यवस्थित समजून घ्यावे. आणि सोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला या महिन्यात खूप छोटे छोटे मात्र खूप मोठे परिणाम करणारे विशेष उपाय सांगितले आहेत ज्यामध्ये अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचे व शुभ गोष्टींची शुभता वाढविण्याचे सामर्थ्य असते.हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ मिथुन राशीच्या जातकांसाठी आहे. मिथुन राशीच्या लोकांचे नोव्हेंबर महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

मिथुन राशीचे नोव्हेंबर2022 मधील लाभ

मिथुन राशी भविष्यफळ 2022

मिथुन राशीचे वैवाहिक जीवन

नोव्हेंबरमहिना मिथुन राशि साठी कसा असेल

2022 मध्ये मिथुन राशीचे भविष्य काय असेल

Gemini Rashi che career 2022

Gemini rashi dhanlabh 2022

मिथुन राशी भविष्य 2022

Gemini prediction 2022

Gemini November Astrology 2022

Gemini November horoscope prediction 2022

मिथुन राशीचे व्यक्तित्व 2022

मिथुन राशिचा महिना कसा असेल

मिथुन राशी कौटुंबिक सुख 2022

#drjyotijoshi #astroguru #Mithun

#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.

——————————————
Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=1fyu8q6zdbol5&utm_content=66ns5cv
फेसबुकवर : https://www.facebook.com/astrogurujyotijoshi
युट्यूबवर : https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi

ट्विटरवर : https://twitter.com/astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
———————————————————————————————————————————-
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर…
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर…
आजच play store मधुन मोफत down load करा
https://play.google.com/store/apps/de
————————————————————————————————————————————
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

source

ArabicChinese (Simplified)DutchEnglishFrenchGermanIndonesianItalianJapanesePortugueseRussianSpanishTurkish

Related Articles

49 Comments

  1. सुतासारेतकरने,आती,समरूहे,,मुजेरागतोयेतनही,फक्त,सोतापहाने,टकूव

  2. मॅडम, तुम्ही सांगितल्या प्रमाणे खरोखरच माझ नवीन घर (flat) घेण्याचे या महिन्यात चालले आहे, pls मला काय करायचे ते suggest करा, माझा जन्म 29/04/1971 गुरुवार चा आहे,

  3. Pahile ram nantar kam ani nantar dam. Mithun rashi sathi life time ahe. Accepted. Thanks u.

  4. मला धंद्यात नेहमी अडचणी येतात माझी जन्म दिवस आहे 27/9/1986 कृपया मला उपाय सांगा

  5. वाहन घेण्यासाठी या महिन्यात योग्य तारखा कोणत्या?

  6. Madam mi sarkhi ajari aste kahi upay sanga please please please please mazi Ras Mithun ahe

  7. वीनंतीवरुन आपण रामरायांचे दोहे पाठवु शकाल का आपणास वीनंती आहे

  8. जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय हनुमान 🌼🌼🙏🙏🌼🌼

Back to top button